¡Sorpréndeme!

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री | Marathi actress in Bollywood | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि हिंदी मालिका विश्वात अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेलुगू, तमिळ सिनेमांमध्ये देखील ती झळकली आहे.
यातच आता भाग्यश्रीची पावलं बॉलीवुडकडे वळली आहे. आगामी 'रावण लीला' या हिंदी चित्रपटातून भाग्यश्री बॉलीवुड डेब्यू करतेय.
स्कॅम 1990 या सिरीजमधून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधीसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे.
#BhagyashreeMote #Bollywood #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber